Tuesday, May 17, 2022

देवेंद्र फडणवीसांचे महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या भाजपने मिळवलेल्या देशातील विजयाचे सेलिब्रेशन सुरु आहे.त्यातच आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. 12 मार्च 1993 ला

झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचे घाव मनावर आजही कायम आहेत, आज मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ महाविकास आघाडी सरकारचा बदलीचा महाघोटाळाबाबत आहे. असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते एका पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते.आज 12 मार्च मुंबईत बॉबस्फोट झाला होता, त्यात शहीद झालेल्या लोकांना श्रध्दांजली अर्पण करतो. आज मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ माहविकास आघाडी सरकारचा बदली

महाघोटाळाबाबत आहे.त्याची माहिती मी दिल्ली येथे होम सेक्रेटरी यांना दिली होती. त्यानंतर सीबीआय चौकशी सुरू झाली. यात अनिल देशमुख यांची चौकशी झाली. ते सध्या जेल मध्ये आहेत.

राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि FIR दाखल केला, त्याबाबत मला एक प्रश्नावली पाठवली. मी विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळं माझी महिती कुठून आली हे विचारलं होतं.

काल मला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आणि बीकेसी पोलीस येथे बोलावले आहे. त्यामुळं माझी महिती कुठून आली हे विचारलं होतं. काल मला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आणि बीकेसी पोलीस येथे बोलावले आहे.

मी जाणार आहे आणि योग्य ते उत्तर देणार आहे.सहा महिने हा अहवाल सरकारकडे पडला होता यात कुठलीही कारवाई झाली नाही. यात सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा

काढला त्यांची चौकशी केली पाहिजे? मी पोलीसांच्या चौकशीला सहकार्य करणार आहे. परंतु माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणं मला बंधनकारक नाही.

ताज्या बातम्या

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...
error: Content is protected !!