Wednesday, May 25, 2022

विखे म्हणाले नगरचा खासदार म्हणून संधी मिळाली असली तरी मनात एक खंत

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:खासदार सुजय विखे नगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.केंद्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले साहित्य मोफत पुरवण्यासाठी वयोश्री योजना सुरू आहे.

त्यासंबंधी सांगताना सुजय विखे पाटील म्हणाले, ‘या योजनेत नगर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. देशभरासाठी १०० कोटीचे उद्दिष्ट्य ठरवण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ४० कोटींचे साहित्य वाटप

एकट्या नगर जिल्ह्यात करण्यात आले आहे. सुमारे ४० हजार ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळाला आहे. यासंबंधी प्रझेटेशन्स करण्याची संधी या भागाचा खासदार म्हणून मला मिळाली आहे. मंगळवारी दिल्लीत

आपण हे सादरीकरण करणार आहोत. यात आणखी काही कल्पना आणि अंमलबजावणीची पद्धत मी सूचवणार आहोत. नगरचा खासदार म्हणून ही संधी मिळाली असली तरी मनात एक खंत आहे. ती म्हणजे ज्या अर्थी एवढ्या मोठ्या

प्रमाणावर साहित्य वाटप करण्याची वेळ आली, त्या अर्थी एवढ्या मोठ्या संख्येने हे ज्येष्ठ नागरिक उपेक्षित आहेत. एक तर त्यांची परिस्थिती नाही किंवा त्यांच्या कुटुंबाकडून दुर्लक्ष होत असावे, याची खंत वाटते.

त्यामुळे जास्तीत जास्त आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना कशी पोहचवता येईल, याचे आपण दिल्लीत सदरीकरण करणार आहोत,’ असंही सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!