माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या या संकटातून मुक्तता होत असतानाच आता महाराष्ट्रावर दोन नवी संकटे घोंगावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे.
तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता येत्या पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज
हवामान खात्याने वर्तवला आहे.हवामान खात्याकडून 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
31 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्र – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
31 मार्च

1 एप्रिल

विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे