Monday, May 23, 2022

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी याने अभियंता सचिन राजभोज यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला.

यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी पारनेर पोलिस ठाण्यात विजय सदाशिव औटी याच्या विरोधात शिवीगाळ व मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला.

नगराध्यक्ष विजय औटी काही नगरसेवकांसह पारनेर शहराला पाणीपुरवठा संदर्भात काल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरोबर चर्चा करत होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या

जुन्या मोटारी किती आहेत, याची माहिती मागवली. अनेकदा माहिती मागूनही अभियंता राजभोज यांनी ती दिली नाही. यावरून दोघांत वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.

औटी याने राजभोज यांना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकाराची राज्यभर चर्चा झाली. मुख्याधिकारी

डॉ. सुनिता कुमावत यांनी याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायत कार्यालयामध्ये पाणीपुरवठा अभियंता सचिन बाळकृष्‍ण राजभोज हे शासकीय कामकाज

करीत असताना त्यांना पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ केली त्यानंतर मारहाण करत धमकी दिली. सहायक निरीक्षक राजेश काळे पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!