Wednesday, May 25, 2022

शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा ग्रुप सेक्स व्हिडीओ व्हायरल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तामिळनाडू सायबर सेलने एका शाळेतील शिक्षिका आणि तिच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप सेक्स व्हिडीओची चौकशी सुरू केली आहे. हा व्हिडीओ एका व्यावसायिकाद्वारे शूट करण्यात आला होता.

हा व्यावसायीक महिला शिक्षिकेचा प्रियकर होता. तसेच त्याने हे व्हिडीओ काही मित्रांमध्येही शेअर करण्यात आले. पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मदुराई सायबर सेलच्या पोलिसांनी या व्हिडीओची चौकशी सुरू केली आहे. हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय पॉर्न साइट्सवर पैशांसाठी अपलोड करण्यात आला होता की काही निवडक लोकांमध्येच शेअर करण्यात आला होता.

याबाबत सायबर सेल तपास करीत आहे. मदुराई येथील सरकारी शाळेतील 42 वर्षीय शिक्षिका आणि तिच्या 39 वर्षीय प्रियकराला रविवारी अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत.

मदुराई सायबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीजीपी कार्यालयाकडून अश्लील कन्टेंट शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पतीपासून विभक्त

झालेल्या महिलेचे 2010 पासून या व्यावसायिकासोबत अनैतिक संबंध आहेत.शिक्षिकेने तीन 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांना तिच्या घरी बोलवले, त्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधली. तसेच त्यांच्याशी शारीरिक संबध ठेवले.

चौकशीदरम्यान, व्यावसायिकाने उघड केले की, त्याने हा व्हिडीओ त्याच्या काही मित्रांमध्ये प्रसारित केला होता. यामुळे सायबर सेलने व्हिडीओ मिळालेल्या काही लोकांची चौकशी केली.पीडित अल्पवयीन

मुलांच्या तक्रारीनंतर मदुराई पोलीस ठाण्यात महिला आणि व्यवसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सायबर सेलच्या अधिका-यांनी

सांगितले की ते व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांची चौकशी करत असून आवश्यक वाटल्यास त्यांनाही अटक केली जाईल.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!