Wednesday, May 25, 2022

मा.आ.नरेंद्र घुले यांची व्हिएसआय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी बिनविरोध निवड

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

भारतातील साखर उद्योगात अग्रस्थानी असलेल्या  वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हिएसआय) पुणे  या संस्थेच्या  गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी  लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी 1975 साली या संस्थेची स्थापना केलेली आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून सहकारी,खाजगी साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी यांना तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित मार्गदर्शन केले जाते.अशा या संस्थेवर
लोकनेते मारुतराव घुले पाटील
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार  नरेंद्र घुले पाटील यांची गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाली आहे.

श्री.नरेंद्र घुले पाटील हे सन 1992 पासून आजतागायत शासनाचे व सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱयांचे सर्वांगिण प्रगतीचे दृष्टीने लोकोपयोगी कार्य केलेले आहे व करत आहेत. श्री मारुतराव घुले पाटील व जनता शिक्षण संस्थेच्या मार्फत परिसरातील शेतकऱ्यांचे मुला-मुलींच्या शिक्षणाची सुविधा निर्माण केली.लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे आधुनिकीकरण,सहवीज निर्मिती प्रकल्प विस्तारवाढ,आसवानी आधुनिकीकरण,इथेनॉल निर्मिती प्रकल्प,ऊस विकासाच्या विवीध योजना राबवून साखर उतारा वाढविण्याचे दृष्टीने विशेष प्रयत्न करत आहेत.तसेच नगर जिहल्यातील सात तालुक्यांसाठी कृषी विद्यान केंद्राची स्थापना करून केंद्राचे माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकऱयापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न श्री.घुले करीत आहेत.त्यांच्या या निवडीचे जिल्ह्यातील मान्यवरांनी यांनी स्वागत केले आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!