माय महाराष्ट्र न्यूज:भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावजी यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यातील देवळाली मतदार संघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे यांच्या कन्या डॉ. सुवर्णा भिकचंद दोंदे व मातोश्री श्रीमती शकुंतला भिकचंद दोंदे यानी बीआरएस मध्ये प्रवेश केला.
हैदराबाद येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.यावेळी माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम,सोमनाथ बोराडे, दिलीप मोरे आदी तसेच तेलंगणा राज्याचे सर्व मंत्रीमंडळ व आमदार उपस्थित होते.
पत्रकार राहुल कोळसे अहमदनगर
8484083200