Wednesday, May 25, 2022

मंत्री तनपुरे कडाडले म्हणाले हनुमान चाळीसा वाचण्याऐवजी मोदींकडून…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे सुमारे 70 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले.

हनुमान चालीस, मशिदीवरील भोंगे या धार्मिकतेचे राजकारण करून राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. खा. नवनीत

राणा यांनी मुंबईला मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा वाचण्याऐवजी दिल्लीला जाऊन मोदी सरकारकडून राज्यातील भारनियमन कमी करण्यासाठी कोळसा आणावा, असा मिस्किल टोला

उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी राणा दाम्पत्यांना लगवाला.तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, प्रसाद शुगर या भागातील एकाही ऊस

उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस शेतात शिल्लक ठेवणार नाही. तसेच तिसगाव, मिरी, कासार पिंपळगाव सबस्टेशनचा लोड कमी करण्यासाठी जवखेडे खालसा या ठिकाणी देखील नवीन सबस्टेशन

लवकरच मंजूर करणार असल्याची ग्वाही मंत्री तनपुरे यांनी यावेळी दिली.याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, राहुल गवळी, उद्धव दुसंग, सुनील कराळे, शरद गवळी, सरपंच सुधाकर वांढेकर,

राजेंद्र पाठक, सचिन शिंदे, नितीन लोमटे, जगन्नाथ लोंढे, माणिकराव लोंढे, के. एम. मचे, राजू शेख, सुनील पुंड, संजय लवांडे, सुनील लवांडे, बाळासाहेब घुले,

युवानेते अजय पाठक, देवेंद्र गीते, तुळशीराम शिंदे, पप्पू शिंदे, संतोष आठरे आदी यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!