Monday, May 23, 2022

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाचा इशारा तर नगर जिल्ह्यात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील काही भागांत रविवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मात्र, 25 पासून पुन्हा सर्वत्र उष्णतेची लाट सुरू होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील काही भागांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे काही भागांत उन्हाचा कडाका कमी झाला.

असा पाऊस रविवारच्या दिवशी राज्याच्या काही भागांत राहील.पावसाला पोषक हवामान, ढगाळ वातावरणामुळे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात घट झाली आहे. शनिवारी

सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये राज्यातल्या काही भागांमध्ये वादळी वारा आणि गडगडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. आता असंच वातावरण पुढचे दोन दिवसही पाहायला मिळणार आहे.

तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.पुढचे दोन दिवस राज्यातल्या काही भागांमध्ये गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!