Wednesday, May 25, 2022

या मराठी अभिनेत्रींचा नवऱ्यासोबतचा तो व्हिडिओ व्हायरल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अमृता पवार हिचा 4 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे

काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिच्या साखरपुड्याचा रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे.अमृता पवारचा साखरपुडा 4 एप्रिल रोजी झाला होता. नुकताच

अमृतानं तिच्या साखरपुड्याचा रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. अमृतानं नील पाटील याच्यासोबत साखरपुडा केला आहे. नील हा बायोमेडिकल इंजीनियर आहे. या लव्हली कपलच्या रोमॅंटिक

व्हिडिओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांचाही रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना भलताच अवडलेला दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. या दोघांचा हा व्हिडिओ

पाहून फक्त प्रेम आमि प्रेम याचं चित्र पाहायला मिळतं. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती या दोघांच्या लग्नाची.अमृताने शालेय शिक्षण मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय विलेपार्ले येथून पूर्ण केले.

आर.ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स कॉलेजमधीन पदवीचे शिक्षण घेतेले. अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री

म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात दुहेरी या मराठी मालिकेतून केली. यानंतर तिनं ये रे ये रे या डान्स शो मध्ये भाग घेतला.झी मराठी वाहिनीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही

नवी मालिका काही दिवसापूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!