Tuesday, May 17, 2022

सेवानिवृत्त प्राचार्य सासऱ्याकडून सुनेवर तब्बल सात महिने लैंगिक अत्याचार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त प्राचार्य सासऱ्याने सुनेवर सुमारे सहा ते सात महिने लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी पीडितेच्या मामाने रविवारी पत्रकार परिषदेत घडलेला सर्व प्रकार सांगितला.एका 26 वर्षीय अभियंता युवतीचे पावणेदोन वर्षांपूर्वी अमरावतीमधील रुख्मिणीनगर परिसरातील

अभियंता युवकासोबत 24 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांतच सासू व सासरे यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. तिच्याजवळील दागिने हिसकावण्यात आले.

चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यात येत होती. इतकेच नव्हे तर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 40 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येत होती.

लॉकडाऊन काळात पीडित विवाहिता वर्क फ्रॉम होममुळे सासरी अमरावतीत होती. या काळात सेवानिवृत्त प्राचार्य असलेल्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर पडली. सासऱ्याने

चारित्र्यावर संशय घेऊन तिला घरून हाकलून देण्याची धमकी दिली. पीडितेला महिन्याचे वेतनही आपल्या खात्यात जमा करण्यास भाग पाडण्यात आले. लग्नापूर्वी ‘तुझे प्रेमसंबंध होते, ते मी सर्वांना सांगून

माझ्या मुलापासून तुला घटस्फोट देईल’, अशी धमकी देवून पीडितेच्या सेवानिवृत्त प्राचार्य सासऱ्याने तिच्यावर सुमारे सहा ते सात महिने अमरावती, धुळे व पुणे येथे वारंवार लैंगिक अत्याचार केले.

या काळात पीडित विवाहिता सासरच्या मंडळींसोबत माहेरी धुळे येथे गेल्यावर सासऱ्याने तिच्या माहेरी जावूनच 15 जुलै 2021 ला लैंगिक शोषण केले. अमरावतीत आल्यावर सासऱ्याच्या छळात

आणखी वाढ झाली. तो संधी मिळेल, तेव्हा सुनेसोबत अश्लील कृत्य करू लागला. पीडित विवाहिता घरी एकटी असताना सासऱ्याने तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले. याबाबत पीडितेने पती व सासूला

माहिती दिल्यावर त्यांनी उलट तिलाच मारहाण केली. त्यामुळे सासऱ्याची हिंमत आणखी वाढली. तो वारंवार सुनेवर अत्याचार करू लागला.सासऱ्याकडून होणाऱ्या या लैंगिक अत्याचारांमुळे सुनेने सासऱ्याने

केलेल्या या अश्लिल कृत्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ तिने आपल्या पतीला दाखवल्यावर पतीने आम्हाला सर्व माहीत असल्याचे सांगून तुला घटस्फोट देईल, अशी धमकी दिली. यामुळे

पीडितेने पुणे येथे राहणाऱ्या मामाला घडलेला सर्व प्रकार सांगत हा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर यांनी धुळे जिल्ह्यातील देवपूर ठाण्यात 15 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. नात्याला काळीमा फासणाऱ्या

या सासऱ्यासह त्याला साथ देणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी असल्याचेही पीडितेच्या मामाने पत्रकार परिषदेत सांगितले.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!