Wednesday, May 25, 2022

लैंगिक जीवनाच्या आनंदासाठी हे करा..

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लैंगिंक जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपणांस काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. सेक्स दरम्यान अधिक आक्रमक होऊ नका, किंवा आपल्या जोडीदारावर

प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या किंवा तिच्यासोबत सहज व्यवहार करण्यासोबत आवडी-निवडीही लक्षात घ्या. प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ। महेश नवाल यांच्यामते या गोष्टींकडे

लक्ष दिल्यास लैंगिक जीवन सुखकारक व आनंदमय होण्यास मदत होते.जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला आणि त्याच्या किंवा तिच्या प्राथमिकता समजून घ्या. आपल्या इच्छा थोपवू नका.

सेक्सची कोणतीही क्रिया किंवा विविधतेसाठी आपल्या जोडीदाराची इच्छा किंवा अनिच्छेचा पूर्ण सन्मान करा. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तुमच्यामध्ये दुरावा निर्माण करू शकते.

सेक्सचे सुख हे दोन पायांदरम्यान नसून दोन कानांच्या मध्यात अर्थात मस्तिष्कात असते. शारीरिक समाधानासाठी जोडीदार नाराज किंवा तणाग्रस्त होईल, असे काहीही करू नका.

सहवासाअगोदर हलके व पचण्यास सहज जेवन करा. जेवन आणि सेक्स दरम्यान कमीतकमी दोन तासांचे अंतर असायला पाहिजे.

महिलांमध्ये मॅनोपॉज (रजोनिवृ‍त्ति) प्रमाणेच पुरूषांमध्येही ४५ वर्षानंतर एंड्रोपॉज येते. यामुळे यौनेच्छा कमी होणे, शारीरिक थकावट, चिडचिड होऊ शकते. यामुळे जोडीदाराची समस्या समजावून घेण्याचा प्रयत्न करा.

एकदा सेक्स करण्याने मोठ्या पार्कचे चार चक्कर मारण्याइतकी उर्जा खर्च होते. म्हणूनच सेक्समुळे शारीरिक सुख तर मिळतेच, सोबतच व्यायामही होते.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!