Tuesday, May 17, 2022

चिंताजनक! देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली होती.

या बैठकीत त्यांनी कोरोना संक्रमण बाबत सावध राहण्याचा इशारा काल दिला होता. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील जनतेला पुन्हा

बंधने नको असतील, तर कोरोनाबाबत स्वयंशिस्त पाळा असे आवाहन केले होते. असं असतानाच पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा पार केला आहे.

गेल्या 24 तासांत देशात तब्बल 3 हजार 688 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 हजार 755 जण कोरोनामुक्त झाले, यादरम्यान

50 जणांच्या मृत्युची नोंदही करण्यात आली आहे. देशातील उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता 18 हजार 684 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (30 एप्रिल)

सकाळी 8:00 पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 430,72,176 इतकी झाली आहे. यापैकी 425,333,77 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन

घरी परतले, तर आतापर्यंत 523,803 जणांना मृत्यू झाला आहे.दरम्यान, शुक्रवारी(29 एप्रिल) देशात 3 हजार 377 नवे संक्रमित रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 311

अधिक रुग्ण सापडले आहेत. सध्या देशात कोरोना प्रकरणाचा सक्रिय दर 0.04 टक्के इतका आहे, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.8 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 4,96,640 जणांची

कोरोना तपासणी करण्यात आली आहे. सध्या देशात लहान मुले आणि प्रौढांना लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!