Monday, May 23, 2022

हस्तमैथून केल्यानं स्पर्म काऊण्ट कमी होतो, हे खरं आहे का वाचा?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हस्तमैथुनाविषयीच अनेकांच्या मनात बरेच गैरसमज असतात. इतके की अनेकजण विवाहानंतरही आपल्या लैंगिक सुखातल्या कल्पना हस्तमैथूनाशी जोडतात. त्याविषयी गैरसमज

इतके की संतती व्हायला वेळ लागला किंवा त्यात काही अडचणी आल्या तरी आपला स्पर्म काऊण्ट हस्तमैथून केल्यानंच कमी झाला असा अनेक पुरुषांचा समज असतो. आणि त्यासंदर्भात

ते जोडीदाराशी बोलतही नाहीत आणि चुकीचे उपचार आणि विचारही करतात. हस्तमैथुनामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते का? शुक्राणूंच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.

त्यात वॉट्सपिय सल्ले, युट्यूबवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर सेक्शुअल आरोग्याबद्दल अर्धवट माहिती अनेकांना मिळते. त्यातून वैवाहिक जीवन, नातेसंबंध आणि संततीसंदर्भात काही समस्या असतील तर त्यामुळेही स्ट्रेस वाढतो.

हस्तमैथुन आणि शुक्राणूंबाबत लैंगिक विकार तज्ज्ञ डॉ. अर्जुन यांनी मेन्स एक्सपीला दिलेल्या माहितीनुसार वीर्याची कमतरता, पुरुषाचे जननेंद्रिय पातळ होणे किंवा आकुंचन होणे हे अनेकदा

हस्तमैथुनाशी संबंधित असते. असेच प्रश्न घेऊन अनेक रुग्ण आमच्याकडे येतात. पण स्पर्म काऊण्ट त्यामुळेच कमी झाला असा प्रश्न घेऊन अनेकजण येतात, तेव्हा त्यासंदर्भातले गैरसमज दूर करायला हवेत.

डॉ अर्जुन स्पष्टपणे सांगतात – हस्तमैथुनामुळे ना वीर्य कमी होते ना स्पर्म काऊण्ट कमी होतो. हा भ्रम मनातून काढून टाका. कारण पुरुषाच्या शरीरात दररोज वीर्य निर्माण होत असते. वीर्याची कमतरता

दूर करण्यासाठी कोणी हस्तमैथुन करणं सोडले तरीही त्याच्या शरीरात शुक्राणूंची कमतरता असू शकते. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार वीर्य दररोज तयार होते. ते त्या ग्रंथीमध्ये भरले की बाहेरही येते.

उदाहरणार्थ, जर अनेकांनी हस्तमैथुन केले नाही तर त्यांच्या लघवीद्वारे किंवा रात्रीच्या वेळी आपोआप वीर्य बाहेर पडते. त्यामुळे हस्तमैथुनामुळे वीर्य कमी होण्याचा थेट संबंध नाही.

वीर्याच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो? जास्त प्रमाणात वीर्य बाहेर पडणे देखील हानिकारक आहे. वीर्य पातळ झाल्यामुळे, वीर्यस्खलन दरम्यान कामोत्तेजना कमी होऊ शकते.

वीर्याची गुणवत्ता कशी वाढवायची?

डॉ. अर्जुन सांगतात आठवड्यातून फक्त दोनदा हस्तमैथुन करा. याशिवाय स्पर्म क्वालिटी औषधाशिवायही वाढवता येते. मात्र जीवनशैली बदला.

दररोज ताज्या भाज्या आणि फळे खा, व्यायाम आणि योगासनांची सवय लावा.दररोज सकाळी आणि संध्याकाळी चाला

अश्वगंधा, शतावरीसारखी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.धूम्रपान करू नका किंवा दारू पिऊ नका. ओव्हर-द-काउंटर औषधांपासून दूर रहा .तुमचे वजन वाढू देऊ नका.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!