Wednesday, May 25, 2022

आयुषमान खुरानाची पत्नी म्हणते,’आमच्यासाठी सेक्स एक चांगला वर्कआऊट 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ताहिरा कश्यप म्हणजे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुरानाची बायको. तिनं नुकतंच शिल्पा शेट्टी होस्ट करत असलेल्या शो मध्ये हजेरी लावलेली असताना

आपल्या सेक्स लाईफ विषयी काही बिनधास्त वक्तव्य केली आहेत. ताहिरा कश्यप ही एक लेखिका-दिग्दर्शिका म्हणूनही बॉलीवूडमध्ये काम करते. अर्थात ही तिची स्वतःची एक वेगळी ओळख आहे.

तिनं आपल्या पुस्तकामध्ये आई झाल्यानंतर बदलेल्या आयुष्यावर काही मुद्दे मांडले आहेते,जे नेमके शिल्पानं तिला विचारले अन् ताहिरानं जे काही उत्तर शो मध्ये दिलं त्यानंतर शिल्पासोबत सगळेच ‘आ’ वासून पाहत राहिले.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या ‘शेप ऑफ यू’ एका चॅट शो मध्ये होस्ट म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. हा शो पूर्णपणे शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर आधारित आहे.

शो मध्ये येणाऱ्या गेस्ट सोबत शिल्पा यासंदर्भातच बातचीत करताना दिसते. नुकतंच या शो मध्ये गेस्ट म्हणून अभिनेता आयुषमान खुरानाची बायको ताहिरा कश्यप सहभागी झाली होती. यावेळी तिनं कितीतरी

विषयांवर,समस्यांवर संवाद साधला. पण अचानक शो मध्ये ट्वीस्ट आला जेव्हा तिनं सेक्स लाईफ वर एकदम मोकळेपणाने बिनधास्त काही वक्तव्य केली अन् स्वतःच्या सेक्स लाईफ

विषयीही खुलासे केले. ताहिरानं सेक्स आतापर्यंतचा सर्वात बेस्ट वर्कआऊट म्हटलं आहे. एवढंच नाही तर सेक्स सगळ्यात उत्तम वर्कआऊट कसा ठरु शकतो याविषयीही तिनं विस्तारीतपणे सांगितलं आहे.

बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप हे कपल बॉलीवूडच्या चर्चित कपलपैकी एक. चाहत्यांचीही ही जोडी फेव्हरेट आहे. आयुषमान आणि ताहिरामधलं बॉन्डिंग खूप खास आहे .

हे अनेकदा त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं की लक्षात येतं. ताहिराचा स्वभाव खूप बिनधास्त असा आहे. ती आपले मुद्दे खूप स्पष्ट मांडताना अनेकदा दिसते आणि ते मांडताना ती कोणताही संकोच

बाळगत नाही. शिल्पा शेट्टीच्या नव्या चॅट शो मध्ये म्हणजेच ‘शेप ऑफ यू’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ताहिरानं आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठे खुलासे केले आहेत,जे ऐकल्यावर शिल्पा शेट्टी देखील अवाक झाली होती.

या शो मध्ये शिल्पा शेट्टीनं ताहिराशी तिच्या नुकत्याचा प्रदर्शित झालेल्या ‘द 7 सिन्स ऑफ बीइंग ए मदर’ या पुस्तकात लिहिलेल्या सेक्स या विषयाला छेडलं. त्यावर उत्तर देताना ताहिरा म्हणाली

हे सेक्स आहे आणि हा अनुभव खूप छान असतो,मग का नाही बोलायचं यावर”. ताहिरानं चक्क सेक्स हा एक चांगला वर्कआऊट आहे,ज्यानं कॅलरी बर्न होतात इतपत आपलं मत स्पष्ट मांडलं आहे.

अगदी तिच्या आणि आयुषमान खुराना च्या सेक्स लाइफविषयी सांगताना ती म्हणाली,”आम्हाला सेक्स करताना खूप कॅलरी खर्ची कराव्या लागतात”.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!