Tuesday, May 17, 2022

नगरच्या पालकमंत्र्यांनी साधला राज ठाकरेवर निशाणा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं आज पत्रक काढून स्पष्ट केलं आहे.

आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल

असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.माध्यमांना प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले

की मी आमच्या सगळ्या मुस्लीम समाजाला विनंती केलेली आहे. हनुमान चालीसेला आपण शांततेने सामोरे जावूयात. आपल्या समजाता तेढ ही आपण वाढू द्यायची नाही, अशाप्रकारचं

आवाहन मी केलेलं आहे. राज ठाकरेंनी कितीही प्रयत्न केले महाराष्ट्राची जनता याला भीक घालणार नाही, याला फसणार नाही आणि अतिशय शांततेने या सगळ्या गोष्टी होतील.तसेच शरद पवारांनी

देखील आपल्या भाषणात अनेकदा सांगितलं, की प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार काय होते?, किती प्रगल्भ विचार होते. प्रबोधनकार ठाकरेंचा विचार हाच छत्रपती शाहू महाराजांचा विचार आहे.

असंही यावेळी मुश्रीफ यांनी सांगितलं.याचबरोबर, उद्याच्या अल्टिमेटबाबत बोलतना मुश्रीफ यांनी “आता जे कायदेशीर असेल ते पोलीस करतील.

समाजात कुणीही शांतता बिघडवू नये अशी आमची विनंती आहे.” अशा शब्दांत भूमिका स्पष्ट केली.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...

राम साधना आश्रम मुकींदपुर येथे काल्याच्या कीर्तन निमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने महाप्रसाद

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सव व यज्ञ तसेच राम कथा पार पडत आहे त्या निमित्ताने...
error: Content is protected !!