Wednesday, May 25, 2022

रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला म्हणाले…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे भाजपवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्य सरकारची बाजू मांडताना ते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारला

सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य करत असतात. आता, रोहित यांनी मनसेकडून सुरू असलेल्या भोंगा वादावरुन मनसेप्रमुखराज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी टिका केली.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सरकारला अल्टीमेटम देऊन मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. यातच शिवसेनेवर

निशाणा साधण्यासाठी राज यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये बाळासाहेब भोंगा आणि रस्त्यावरील नमाजाविषयी बोलत आहेत. राज यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ

शेअर करत सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बाळासाहेबांचं ऐकणार आहेत का, बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवाराचं असा

सवालही राज यांनी विचारला होता. राज यांच्याकडून सुरू असलेल्या प्रक्षोभक भाषणावरुन रोहित पवार यांनी त्यांना टोला लगावला आहे.जे कुणी कायदा सुव्यवस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील

त्यांनाही नोटीस पाठवून खबरदारी घेतली. कुणीही अल्टीमेटमची भाषा वापरू नये. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. सरकार कायदा व नियमांवर चालत असतं. सर्व धार्मिक स्थळांना समान नियम लागू होईल.

यूपीत अनेक साधू संतांनी, मौलवींनी स्वत:हून आवाहन करत भोंगे उतरवले. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंगे योगी सरकारनं उतरवले नाहीत. महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चालला आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे.

राज्यात जितकी धार्मिक स्थळ आहेत त्यांनी रितसर परवानगी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!