Wednesday, May 25, 2022

इंस्टाग्राम आता युजर्सला ॲपमध्ये ही टाकण्याची सक्ती ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंस्टाग्राम आता त्यांच्या युजर्सला ॲपमध्ये जन्मतारीख टाकण्याची सक्ती करत आहे. जेणेकरून ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वापरू शकतील.

गेल्या वर्षी, मेटा-मालकीच्या इंस्टाग्राम ॲपने घोषणा केली होती की ते लवकरच प्लॅटफॉर्मवर वय पडताळणी अनिवार्य करेल. यामागे 13 वर्षांखालील मुलांसाठी ॲपचा वापर प्रतिबंधित

करणे, हा एकमेव उद्देश होता. इंस्टाग्राम ॲप युजर्सला त्यांचा जन्मतारखेची माहिती त्वरित भरण्यास प्रवृत्त करत आहे. जेव्हा युजर्स ॲप उघडतील तेव्हा त्यांना एक नोटीफिकेशन दिसणार.

यात तुम्हाला Instagram वापरण्याकरीता तुमची जन्म तारीखची माहिती भरण्यास विचारले जाईल.विशेष म्हणजे हि जन्मतारीख तुमच्या सार्वजनिक प्रोफाइलचा भाग असणार नाही. याद्वारे केवळ 13

वर्षांखालील युजर्सला प्रतिबंध तर घालता येईल पण सोबतच वयानुसार तुम्हाला जाहिरातीही दिसेल.इन्स्टाग्राम युजर्ससाठी ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे आणि त्यांच्याकडे ती टाळण्याचा पर्याय नाही.

परंतु काही युजर्सनी बनावट जन्म तारीखचा तपशील दिल्यास Instagram मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) सपोर्ट सिस्टम आहे.

जी त्याच्या युजर्सचे अचूक वय शोधण्यात मदत करते. त्यामुळे हि प्रक्रिया तुम्ही टाळू शकत नाही.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!