Wednesday, May 25, 2022

पैशाची चणचण कमी होत नाही? घरात ‘या’ चुका करणं टाळा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भरपूर पैसा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक जण हर तऱ्हेने प्रयत्न करत असतो. व्यवसाय, नोकरी, गुंतवणूक, बचत या मार्गातून

भरपूर पैसा मिळावा यासाठी सर्व जण प्रयत्नशील असतात. परंतु, खूप मेहनत आणि भरपूर प्रयत्न करूनही एक तर अपेक्षित प्रमाणात पैसा मिळत नाही किंवा पैसा मिळाला तरी तो टिकत

नाही, अशी समस्या वारंवार ऐकायला मिळते. ही समस्या लवकरात लवकर सुटावी म्हणून काही जण आध्यात्मिक मार्गाने जातात. काही जण ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्रतज्ज्ञाचा सल्लादेखील घेतात.

वास्तुशास्त्रानुसार, पलंगावर बसून जेवण्यास सक्त मनाई आहे. असं केल्याने जीवनात अनेक समस्या येतात. या चुकीचा आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर

वाईट परिणाम होतो. या सवयीमुळे पैशांचं नुकसान होऊन कर्ज वाढू शकतं.वास्तुशास्त्रानुसार, देवघरात समोरासमोर देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने घरात कलह निर्माण होतो.

शिवाय यामुळे घरात नकारात्मकता येते. त्यामुळे ही चूक करू नका.अनेक घरांमध्ये रात्री जेवणानंतर किचन स्वच्छ केलं जात नाही. अशा चुकीमुळे संपत्तीची देवता श्री लक्ष्मी संतापते. त्यामुळे

आठवणीने किचन स्वच्छ करा आणि भांडीही रात्रीच घासून घ्या.

रात्रीच्या वेळी घरात पाण्याची भांडी कधीही रिकामी ठेवू नयेत. मग ती बाथरूममध्ये ठेवलेली बादली असो किंवा किचनमध्ये ठेवलेलं पिण्याच्या पाण्याचं भांडं असो. ही भांडी नेहमी भरून ठेवावीत.

पाण्याच्या रिकाम्या भांड्यांमुळे आर्थिक अडचणी येतात, असं वास्तुशास्त्रानुसार म्हटलं जातं.घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवणं चांगल्या आर्थिक स्थितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. घराच्या मुख्य

दारात कधीही कचरा किंवा डस्टबिन ठेवू नका. तसंच दारावर कोळ्याची जाळी नाहीत, याची खात्री करा. दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!