Tuesday, May 17, 2022

लसीकरण होऊनही कोरोना झालेल्यांमध्ये लगेचच दिसतात ही 2 लक्षणं

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतातही कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये किंचित परंतु सातत्याने वाढ होत आहे. अशा वेळी शरीरातील कोणत्याही बदलाकडे

लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आम्‍ही तुम्‍हाला कोरोनाच्‍या सुरुवातीच्या दोन लक्षणांबद्दल सांगणार आहोत . जी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना कोरोना झाल्यावर त्यांच्यात दिसतात.

नॉर्वेच्या अभ्यासानुसार, ओमायक्रॉन ब्रेकआउट दरम्यान एका पार्टीत 177 पाहुणे उपस्थित होते. या पार्टीत सहभागी झालेल्या पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना संसर्ग झाल्यावर आठ

प्रमुख लक्षणं दिसली. असं आढळून आलं की 66 जणांना कोरोनाची लागण झाली आणि 15 संभाव्य रुग्ण होते. 111 पैकी 89 टक्के लोकांना mRNA लसीचे दोन्ही डोस मिळालेले होते.

खोकला,सर्दी,थकवा,घसा खवखवणे,डोकेदुखी,स्नायू दुखणे,ताप,शिंकणे दरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, थकवा, चक्कर येणे किंवा बेशुद्ध

पडणे ही दोन वेगवेगळी लक्षणं आहेत, जी संसर्ग झाल्यावर पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांमध्ये दिसू शकतात. यामध्ये व्यक्तीला स्नायू दुखणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

डोकेदुखी आणि अगदी अंधुक दृष्टी तसंच भूक न लागल्यामुळे शारीरिक वेदना जाणवतात. त्याचवेळी, पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये चक्कर

येणे किंवा बेशुद्ध पडणे हे कोरोना संसर्गाचं आणखी एक लक्षण आहे. शक्यतो ते Omicron चं लक्षण असू शकतं.

ताज्या बातम्या

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...
error: Content is protected !!