Wednesday, May 25, 2022

जाणून घ्या नगर जिल्ह्यातील कांद्याचे दर वाढले का कमी झाले

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ सुरुच असून जास्तीत जास्त भाव 1200 रुपयांपर्यंत स्थिर आहेत. काल

बुधवारी जवळपास 40 हजार (39 हजार 819) गोण्या (21 हजार 457 क्विंटल) कांद्याची आवक झाली. एक-दोन लॉटला 1100 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

मोठा कलरपत्ती कांद्याला 900 ते 1000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 800 ते 900 रुपये, गोल्टा कांद्याला 600 ते 800 रुपये, गोल्टी कांद्याला 100 ते 300 रुपये, जोड कांद्याला 200 ते 250 रुपये

तर हलका डॅमेज कांद्याला 100 ते 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.राहाता बाजार समितीत बुधवारी 9131 गोणी कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 900 ते 1200 रुपये, कांदा

नंबर 2 ला 450 ते 850 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांदा 450 रुपये ते 650 रुपये, जोड कांदा 100 ते 200 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!