Sunday, July 3, 2022

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे

औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे 9 वर्षाच्या मुलाचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील

खंडाळा गावात घडली आहे. मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यामुळे प्रियकराच्या मदतीने आईने पोटच्या मुलाचा खून केला आहे. हा घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

सार्थक रमेश बागुल असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. संगीता रमेश बागुल आणि तिचा प्रियकर साहेबराव पवार असे आरोपीचे नाव आहेत. पोलीसांनी संगीता व तिचा प्रियकर यास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात दरीमध्ये 17 फेब्रुवारीला एक अनोळखी मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यानंतर पोलीसांनी मृतदेहाची ओळख

पटवून या खूनचा तपास करण्यास सुरुवात केली. दरम्यान अपहरणाची तक्रार देताना आणि मृतदेह सापडल्यावर आईच्या चेहर्‍यावर रडू किंवा दुःखाची भावना नसल्यामुळे पोलिसांना मुलाच्या

आईवर संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी मुलाच्या आईला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यामुळे प्रियकराच्या

मदतीने मीच त्याचा खून केला असल्याची धक्कादायक कबुली आईने पोलिसांना दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!