Thursday, June 30, 2022

आरे देवा: या महिलेसोबत बोलण्यासाठी तरसतात पुरूष; एका मिटींगसाठी देतात लाखो रूपये

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बातमीच्या हेडिंगवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की हे प्रकरण खूप वेगळे आहे. कारण तुमच्याही मनात विविध प्रश्न आले

असतील की नक्की या महिलेमध्ये आहे तरी काय, त्यामुळे तिला इतकी मागणी आहे आणि लोक तिच्याशी बोलण्यासाठी इतके पैसे का खर्च करतात?समंथा असे या महिलेचे

नाव असून ती मूळची ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे. या महिलेने दावा केला आहे की अनेक पुरुष तिला भेटण्यासाठी अतुर असतात आणि केवळ बोलण्यासाठी परवानगी घेतात अर्थात

वेळ मागतात. एवढेच नाही तर लोक यासाठी लाखो रुपये देखील देतात. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की ही महिला कशी आहे.लक्षणीय बाब म्हणजे ही महिला ॲडल्ट

इंडस्ट्रीत काम करते आणि तिने दोन पुस्तकेही लिहिली आहेत. ही महिला म्हणते की मी खूप भाग्यवान आहे की लोक माझ्याकडे येतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी

माझ्याशी शेअर करतात. तिने सांगितले की लोक मला त्यांच्या दबावाबद्दल तसेच जीवनात आणि नातेसंबंधात काय बरोबर आणि अयोग्य आहे याबद्दल सांगतात.समंथा या महिलेने सांगितले

की, लोकांशी बोलून आणि त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तिने दोन पुस्तकेही लिहिली आहेत. ती म्हणते की बहुतांश लोक तिला फक्त तिच्याशी बोलायचे आहे म्हणून खास रक्कम देऊन

बुक करतात. इतकंच नाही तर समंथा एका मीटिंगसाठी लाखो रुपये घेते असे देखील तिने अनेकांना सांगितले आहे. असे असूनही लोक तिच्याशी बोलण्यास अतुर आहेत. तर त्यांना

काउंसलरची गरज आहे. पण लोकांना माझ्या जवळ यायला आवडते. लक्षणीय बाब म्हणजे समंथा पूर्वी पत्रकार होती. पण तिने ती नोकरी सोडली आणि नंतर ॲडल्ट इंडस्ट्रीत रुजू झाली.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!