Saturday, July 2, 2022

हनिमूनच्या रात्री पतीच बिंग फुटलं

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेहरू नगर येथे राहणाऱ्या पीडितेची आहे. येथील महिलेचं लग्न याच वर्षी मे महिन्यात मुंबईत राहणाऱ्या एका तरुणासोबत झालं होतं.

यासाठी दोन्ही कुटुंबाचा पाठिंबा होता. लग्नासाठी नवरदेवाकडून बऱ्याच भेटवस्तू दिल्या होत्या. लग्नाच्या एक दिवसपूर्वी कुटुंबाकडून 5 लाख रुपयेही घेतले होते.

लग्न झाल्यानंतर जेव्हा पती-पत्नी हनिमूनवर गेल्यानंतर कळालं की, पती नपुंसक आहेत. पीडितेने जेव्हा याबाबत आपल्या सासरी सांगितलं तर तिला मारहाण करण्यात आली आणि 10 लाख

रुपये हुंड्यात मागू लागले आणि पीडितेला घराबाहेर काढलं. पीडितेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि न्यायाची मागणी केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने

आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय छोट्या-छोट्या गोष्टींवरुन मारहाण करणे आणि हुंड्यात 10 लाख रुपयांची मागणी कर बेदखल केल्याचं सांगितलं. ज्याच्या

तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!