Saturday, July 2, 2022

गुगलवर सेक्स बाबत ही प्रश्न सर्वाधिक शोधली जातात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लैंगिकतेबाबत योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही याबद्दल जितके जागरूक असाल तितके चांगले.

सेक्स एज्युकेशन हा खरं तर गरजेचा विषय आहे. सेक्सचे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी लोक अनेकदा गुगलची मदत घेतात. आज आम्ही तुम्हाला सेक्सवरील प्रश्न यादी दाखवण्याचा

प्रयत्न केला ज्यांना लोकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले.सेक्स चांगला का वाटतो?या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी गुगलवर सर्च केले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या

शरीराला स्पर्श करतो तेव्हा त्याला मानसिकदृष्ट्या चांगलं वाटतं. डोपामिन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन यांसारख्या हार्मोन्सच्या उत्सर्जनामुळे तुम्हाला खूप छान वाटते.सेक्सशी संबंधित

स्वप्ने पडणे योग्य आहे का?लोक अनेकदा Google वर हे प्रश्न देखील शोधतात. अगदी, जर तुम्हाला सेक्सची तीव्र इच्छा असेल, तर ती मिळवण्याची उर्मी आणखी वाढते. मानसशास्त्रीयदृष्ट्या,

आपली स्वप्ने आपल्या इच्छांवर आधारित असतात. म्हणूनच सेक्सबद्दल विचार करणे किंवा स्वप्ने पाहणे ही अगदी साहजिक गोष्ट आहे.लैंगिक संक्रमणाचा आजार तुमच्या लैंगिक

आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जर तुम्हाला लैंगिक अवयवाभोवती खाज सुटणे, जळजळ होणे किंवा संसर्ग असतील, तर त्याची तपासणी आणि उपचारांसाठी त्वरित डॉक्टरांशी किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधा.

गुगल सर्च लिस्टमध्येही टॉपवर आहे. ज्यांना फास्ट एजाक्यूलेशनची समस्या आहे, त्यांनी एक सोपा सराव केला पाहिजे. सेक्सची वेळ वाढवण्यासाठी, डॉक्टर विविध तंत्राचा अवलंब करण्यास सांगतात.

किती वेळा सेक्स करावा?हा प्रश्न गुगलवरही अनेकदा सर्च केला गेला आहे. जोडप्यांनी किती वेळा सेक्स करावा याबाबत कोणतीही विशिष्ट संख्या किंवा स्केल निश्चित करण्यात

आलेला नाही. हे फक्त जोडप्यांच्या समजुतीवर, प्रेमावर आणि आरामावर अवलंबून असते. काही लोक दिवसातून दोन किंवा तीन वेळा सेक्स करतात, तर काहींना महिन्यातून फक्त दोनदाच सेक्स

करता येतो, पण तरीही त्यांच्यात खूप प्रेम असते.प्रेग्नेंसी टाळण्यासाठी प्रोटेक्शन विश्वसनीय आहे का? -हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशी अनेक गर्भनिरोधक उत्पादने आहेत जी

गर्भधारणा रोखू शकतात. उदाहरणार्थ, कंडोम किंवा गर्भनिरोधक गोळ्या. सेक्स दरम्यान कंडोम हा नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!