Saturday, July 2, 2022

अत्यंत महत्त्वाचे:नगर शहरामार्गे जाणारी – येणारी वाहतूक 45 दिवसांसाठी इतरत्र रस्त्यावरून वळणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतील अहमदनगर शहरातून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोमवारपासून ( १३ जून) पुढील

४५ दिवसांसाठी शहरातील इतरत्र रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे, अशी माहिती नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, नगर शहराअंतर्गत होणाऱ्या एकेरी वाहतुकीमुळे मराठवाड्यासह औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या व पुण्याहून नगर मार्गे औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनचालकांना २० मिनिटे जास्त वेळ लागू शकेल.

उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्याच्या कामात स्टेट बँक चौकात उड्डाणपुलाचे पिलर टाकले जातील. त्यासाठी स्टेट बँकेच्या चौकाच्या पुढचा रस्ता खोदण्यात आला.

त्यामुळे या रस्त्यावर सोमवारी (६ जून) सकाळपासूनच दिवसभर वाहतूक कोंडी होती. हे काम सुरू असल्यामुळे त्यासाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. शिवाय या भागांत

वाहतूक कोंडीदेखील होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस प्रशासनाबरोबरच आमची चर्चा झाली आहे. उड्डाणपुलाच्या परिसरात वाहतूक

 

कोंडी होऊ नये म्हणून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीत १३ जूनपासून बदल करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!