Thursday, June 30, 2022

हे’ गुण असणारी मुलं करतात मुलींच्या मनावर राज्य

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्याच्या युगातील रिलेशनशिप्सची परिभाषा खूपच बदलली आहे. तसेच मुलं आणि मुलींच्या आवडीनिवडीही मोठ्या प्रमाणात

बदलताना दिसत आहेत. अनेकदा मुलांना मुलींच्या आवडीनिवडीविषयी जाणून घेणं फार कठीण ठरतं. त्यामुळे आवडत्या मुलीला आपल्या मनातील भावना सांगताना ते संकोच बाळगतात.

तर दुसरीकडे मुली आपल्या मनातील भावना त्या सहजासहजी व्यक्त करत नाहीत.मुलींसोबत चांगली मैत्री करायची असेल तर त्यांच्या

मनातील गोष्टी जाणून घेऊन त्यानुसार वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मुलींच्या मनातील गोष्टी जाणून घेणे इतके सोपे नसते. कारण बहुतेक वेळा त्या आपल्या मनातील गोष्टी

नीट व्यक्त करू शकत नाहीत. मुलींच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यासाठी, मुलींना नेमकी कशी मुले आवडतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. जाणून घेऊया मुलांमधील असे कोणते पाच गुण आहेत

ज्याकडे मुली आकर्षित होतात.अनेकदा चित्रपटांमध्ये ‘हसी तो फंसी’ असे म्हटले जाते, कारण मुलींना अशी मुलं आवडतात जी स्वतः आनंदी असतात आणि जोडीदाराच्या चेहऱ्यावरही

हास्य आणू शकतात. मुली अस्वस्थ आणि निराश मुलांपासून दूर राहणे पसंत करतात.तुलना आणि उपदेश करणारी मुलं मुलींना अजिबात आवडत नाही. म्हणजेच आपले दिसणे, कपडे,

स्वभाव इत्यादींबद्दल मुलांनी आपल्याला जज करू नये असे मुलींना वाटत असते. तुम्हाला ही सवय असेल तर लगेचच आपली सवय बदला.मुलींना आदराने बोलणारी मुले आवडतात.

सकारात्मक स्वभाव मुलींना आवडतो. मुलांनी कधीही कोणत्याही मुलीचा, महिलेचा अनादर करू नये. असे केल्यास तुमची चुकीची छाप पडू शकते.एका रिसर्चनुसार, मुलींना ती मुलं आवडतात

जी नजरेला नजर देऊन बोलतात. यावरून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो आणि हीच गोष्ट मुलींना आवडते. जी मुलं लाजाळू असतात किंवा बोलता बोलता नजर चोरतात ते मुलींच्या हृदयात जागा बनवू शकत नाहीत.

मुली हे उघडपणे सांगत नसल्या तरी त्यांना सरप्राइज खूप आवडतात यात शंका नाही. जर तुम्हाला तुमचं नातं सुधारायचं असेल

 

तर मुलींना वेळोवेळी अशा गोष्टी न सांगता गिफ्ट करा ज्या त्यांना खूप आवडतात.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!