Saturday, July 2, 2022

डॉ.पंजाबराव उगले यांना अपर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील देवसडे येथील रहिवाशी व ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभगाचे पोलिस अधीक्षक
डॉ. पंजाबराव उगले यांना पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर अपर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे.

डॉ.उगले यांनी यापूर्वी नाशिक,जळगाव व ठाणे येथे पोलिस अधिक्षक पदावर उठावदार कामगिरी केलेली. एक कर्तव्यतत्पर आयपीएस अधिकारी म्हणुन ते पोलिस खात्यात परिचित आहेत. नाशिक व ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणुनही डॉ.उगले यांची कारकिर्द उल्लेखनिय व पोलिस यंत्रणेची शान वाढविणारी ठरली . बुधवार दि.8 जून रोजी सुधारीत पदस्थापनेत डॉ. उगले यांना
पोलिस अधिक्षक पदावरुन अपर पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. श्री उगले यांचेसह राजेंद्र माने व दत्तात्रय शिंदे या एसपींनाही पोलिस उपमहानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिली आहे.
डॉ. उगले यांची पदोन्नती झाल्याचे कळताच नेवासा तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!