Thursday, June 30, 2022

उत्तम सेक्स लाईफ साठी पार्टनरसोबत Porn पाहण्याचे होऊ शकतात ‘असे’ ही फायदे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुमच्या सेक्स लाईफ मध्ये थोडी हिट वाढवण्यासाठी आम्ही आज एक सोप्पा मार्ग सुचवणार आहोत. हा मार्ग म्हणजे पॉर्न व्हिडीओ

अनेकांना या पॉर्नच्या कल्पना आपल्या आयुष्याशी रिलेट करून इमॅजिन करायला आवडते. हीच कल्पना आता कपल्सनी सुद्धा आपल्या सेक्स लाईफ मध्ये ट्राय करायची आहे.

याचे अनेक फायदे आहेत.पॉर्न अगदी संतुलित प्रमाणात आणि मजा म्ह्णून पाहिले तर कपल्सना अधिक जवळ आणण्यात आणि परिणामी सेक्स चा अनुभव सुधारण्यात मदत होते.

जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एखदा पिरन व्हिडीओ पाहत असता तेव्हा तुम्ही दोघेही आपसूकच उत्तेजित होता, यामुळे वेगळा फोरप्ले करावा लागत नाही. किंवा जरी तुम्हला फोरप्लेची

आवड असेल तरी तुम्हला पॉर्न बघताना एक चांगला स्टार्ट मिळू शकतो ज्यामुळे तुम्ही First Move खूप सोप्पी करू शकता.सेक्स करताना कित्येकदा काही नवीन करायचे झाले की

आधी ते पार्टनरला आवडेल का असे प्रश्न डोक्यात येतात, आणि हा प्रश्न थेट विचारणे तर त्याहून जास्त विचित्र वाटते. पण पॉर्न पाहताना ती गोष्ट बघून तुमच्या पार्टनरची त्यावरची प्रतिक्रिया

बघून मग तुम्ही हा निर्णय खूप सोप्प्या पद्धतीने घेऊ शकाल. याशिवाय आपल्या पार्टनरला नेमकं काय ट्राय कराल आवडेल याचीही माहिती तुम्हाला मिळून जाईल.नेहमी सेक्स करताना प्रत्येकाला

अगदी वेगवेगळ्या पोझिशन सुचतिलच असे नाही अशा वेळी पॉर्न व्हिडीओज मध्ये दाखवल्या जाणाऱ्या पोझिशन तुम्हाला गाईड म्हणून मदत करू शकतात. हो, पण असे करताना उत्साह जरा

नियंत्रणात ठेवा तुमच्या शरीराचा सुद्धा विचार करा.साहजिक आहे जेव्हा तुम्ही दोघे एकत्र पॉर्न पाहता तेव्हा तुम्हाला ते बघताना तुंकन्याही अंतर कमी झाल्यासारखे वाटते. याचाच अर्थ

कपल्स मधील जवळीक वाढून ते एकमेकांच्या अवतीभोवती कम्फर्टेबल होतात. त्यामुळे पुढची सगळी प्रक्रिया करताना लाजत बसावे लागत नाही.मात्र पॉर्न पाहण्याचे कितीही फायदे असले

तरी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे पॉर्न बघणे ही तुमची सवय होऊ देऊ नका आणि तुमच्या सेक्स लाईफची आणि पॉर्न व्हिडीओजची तुलना

तर अजिबात करू नका यामुळे मजा बाजूलाच राहिली पण नैराश्य येऊ शकते.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!