Friday, July 1, 2022

नगर जिल्ह्यात कांदा १८०० रुपये पर्यंत

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी कांद्याचे भाव आता हळु हळु वाढत आहे यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल शुक्रवारी कांद्याला प्रति क्विंटल 1800 रुपये इतका भाव मिळाला राहता बाजार समितीत काल १६०२० गोण्यांची आवक झाली.

राहत मध्ये एक नंबर कांद्याला सरासरी 1400 ते 1800 रुपये दोन नंबर कांद्याला 850 ते 1350 रुपये तीन नंबर कांद्याला 300 ते 800 रुपये असा भाव मिळाला.

अहमदनगर जिल्ह्यातीलच राहुरी बाजार समितीच्या झालेल्या कांदा लिलाव होत कांद्याच्या भावाने उसळी मारून एक हजार आठशे रुपये पर्यंत भाव गेल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण

निर्माण झाले आहे काल झालेल्या कांदा लिलावास 21 हजार 85 गोण्यांची आवक झाली. एक नंबर च्या खांद्याला 1301 ते 1800 रुपये भाव मिळाला दोन नंबरचा कांदा 801 ते 1300 रुपये भावाने विकला

तर तीन नंबरच्या कांद्याने दोनशे ते सातशे रुपये पर्यंत मजल मारली.तर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात कांदा काहीच अवतरला ही काल

कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार दोन दिवस कांदा बाजार होतो काल शुक्रवारी 3527 कांदा गोण्यांची आवक उपबाजार आवारात झाली होती.

टाकळीभान येथे एक नंबर कांद्याला 1350 ते 1800 रुपये दोन नंबरला 850 ते 1250 रुपये तर तीन नंबरला 450 ते 750 रुपये असा भाव मिळाला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!