Friday, July 1, 2022

नगर जिल्ह्यात कांदा 2000 रुपये पोहचला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा तालुक्यातील उपआवार घोडेगाव येथे काल शनिवारी 69851 कांदा गोणी आवक झाली आहे तर 2000 हजार रुपये पर्यंत भाव मिळाला आहे.

 

एक दोन लाॅट- -1700 ते 2000, मोठा कलर पत्तिवाला, 1400 ते 1500,मुक्कल भारी–1100 ते 1300,गोल्टा-900- ते 1200,गोल्टी–400 ते 800,जोड-200 ते 600

हलका डॅमेज कांदा-100-ते 400 असा भाव मिळाला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात कांद्याला उच्चतम 1 हजार 800 रुपये

तर सोयाबीनला 6 हजार 806 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. बाजार समितीच्या वांबोरी बाजारात एकूण 7 हजार 532 कांदा गोण्यांची आवक होऊन

एक नंबर कांदा 1 हजार 100 ते 1 हजार 500, दोन नंबर कांदा 800 ते 1 हजार 95, तीन नंबर कांदा 600 ते 785 रुपये भावाने विकला गेला.

तर गोल्टी कांद्याला 600 ते 1हजार रुपये भाव मिळाला. 1 हजार 800 रुपये प्रमाणे 67 गोण्या, 1 हजार 733 रुपये प्रमाणे 33 गोण्या

 

तर 1 हजार 600 रुपये प्रमाणे 65 गोण्या असा काही गोण्यांना अपवादात्मक भाव मिळाले.

 

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!