Friday, July 1, 2022

डॉ.अशोकराव ढगे यांच्या ‘कृतार्थता’ पुस्तकाला शब्दगंधचा राज्यस्तरीय पुरस्कार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील प्रवरा संगम येथील कृषी शास्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांच्या “कृतार्थता” पुस्तकाला शब्दगंध साहित्यिक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नगर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ.अशोकराव ढगे यांचे सह २०२० व २०२१ सालातील विविध प्रकारातील साहित्य कृतींना आ. संग्राम जगताप यांचे हस्ते सन्मानचिन्ह, पुस्तके, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विनोदी साहित्यिक डॉ. संजय कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, कवी चंद्रकात पालवे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, उपजिल्हाधिकारी कवी गणेश मरकड, ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, माधुरी मरकड,दिशा गोसावी, प्रा. डॉ. अशोक कानडे, राजेंद्र फंड, भगवान राऊत, प्रा. सुनील धस आदी उपस्थित होते.
शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

 

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!