Thursday, June 30, 2022

या प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, माझा प्रायव्हेट पार्ट…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हॉलिवूड रिएलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन तिच्या नवीन बॉयफ्रेंड पीट डेविडसनला तिच्या शोमध्ये घेत आहे.

41 वर्षीय किम तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या जीवनावर आधारित रिअॅलिटी शो ‘द कार्दशियन्स’मध्ये दिसते. या शोचा पहिला सीझन नुकताच संपला आहे. अशा परिस्थितीत शोच्या दुसऱ्या

सीझनमध्ये तिचा बॉयफ्रेंड पीट दिसणार असल्याचे संकेत किम कार्दशियनने दिले आहेत.पीट डेविडसनवला रिअॅलिटी शो ‘द कार्दशियन्स’च्या फिनालेमध्ये कॅमेऱ्याच्या मागे बोलताना ऐकलं.

या एपिसोडमध्ये किमला पोस्ट क्रेडिट सीनमध्ये पाहिलं गेलं. या सीनमध्ये किम पीटला तिच्या क्रू मेंबर पॅक्सीला भेटण्यासाठी बोलावते. यासोबतच ती तिच्या प्रायव्हेट पार्टची खिल्ली उडवतानाही दिसली आहे.

व्हिडिओमध्ये किम बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनला म्हणते, ‘इकडे ये, तुला पॅक्सीला भेटायचं आहे. पॅक्सीने माझ्यासोबत कीपिंग अप विथ द कार्दशियन्सवर 14 वर्षे ऑडिओ म्हणून काम केलं आहे.

त्याला माझ्याबद्दल सगळं काही माहित आहे. किम पुढे म्हणाली, ‘त्याने माझा प्रायव्हेट पार्टही पाहिला असेल.’ यावर पीट म्हणतो, ‘माझ्यापेक्षा अधिक.’ तेव्हा किम स्पष्टीकरण देत म्हणते, ‘नाही, तुमच्यापेक्षा

जास्त नाही, पण कदाचित त्यानी ते पाहिलं असेल.’किम आणि पीट यांच्यातील संभाषण ऐकताच पॅक्सी हसतो. ‘मी तिचा प्रायव्हेट पार्ट पाहिला नाही. मी सुरुवातही केलेली नाही. यावर

किम उत्तर देते आणि म्हणते की, ‘माझे खाजगी पार्ट पाहण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करण्याची वेळ आली आहे. ते तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. मी फक्त मस्करी करतेय.

असं मानलं जात आहे की, रिअॅलिटी शो द कार्दशियन्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये पीट डेव्हिडसन प्रवेश करू शकतो. किमच्या कुटुंबीयांनी पीटला पसंती दिली आहे. किमची बहीण क्लो

हिनेही शोमध्ये पीटचं कौतुक केलं. त्याच्यामुळे किमचं आयुष्य ड्रामापासून दूर आणि सोपं झालं आहे. ही चांगली गोष्ट आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!