Thursday, August 11, 2022

यामुळे महिला व पुरुषांमध्ये कमी होतेय मुलांना जन्म देण्याची इच्छा ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही वर्षांपूर्वीपर्यंत स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा ही नैसर्गिक साधनसंपत्ती सहज उपलब्ध होती जी आज क्वचितच उपलब्ध आहे.

महागाईनेही लोक पिचले आहेत. याचाच परिणाम असा झाला आहे की, पोट भरण्याची धडपड पाहून लोकांमध्ये मुलांना जन्म देण्याची इच्छा झपाट्याने कमी झाली आहे. १९५० च्या

दशकात, एका महिलेला सरासरी ६ मुले होती. ५५ वर्षांनंतर, २००५च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात असे आढळून आले की, हे प्रमाण २.६८ पर्यंत खाली आले आहे आणि आता २ वर आले आहे. सुशिक्षित महिलांना कमी मुलं हवी असतात.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, हिमाचलमधील ४५ टक्के विवाहित पुरुषांना एकही मूल नको आहे तर ९३ टक्के महिलांना एकच मूल हवे आहे. हा ट्रेंड विचारात

मोठा बदल दर्शवत आहे. साधारणपणे लग्नानंतर कुटुंबात दोन अपत्ये होण्याची परंपरा सुरू असली तरी पुरुषांमध्ये मुलांची इच्छा कमी होत चालली आहे. हिमाचलमध्ये ४६.२ टक्के पुरुषांना दुसरे

मूल नको आहे आणि ९४.६ टक्के पुरुषांना तिसरे अपत्य नको आहे.राज्यातील बहुतांश महिलांना मुले हवी आहेत. हिमाचलच्या ९३.९ महिलांना नक्कीच मूल हवे आहे. पंजाबबद्दल

बोलायचे झाले तर येथील ४३.८ टक्के पुरुषांना एकही मूल नको आहे. हरियाणामध्ये, 14.1 टक्के पुरुष म्हणतात की त्यांना मुले नको आहेत. करिअरचे टेन्शन, उशिरा लग्न, उत्तम जीवनशैली

ही मुले नको असण्याची सर्वात मोठी कारणे मानली जातात. मोठ्या शहरांमध्ये राहणारे लोक ३४-३५ वर्षांनंतर मुलांचे नियोजन सुरू करतात.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!