Thursday, August 11, 2022

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगल गोर्डे यांची बिनविरोध निवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

नेवासा तालुक्यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ.मंगल अरुण गोर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद हे रोटेशन पद्धती नुसार एक -एक वर्षासाठी ठरविल्यामुळे दादासाहेब गजरे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते.
सरपंच सौ.उषाताई लहानू मिसाळ यांचे अध्यक्षते खाली आज दि २९ जूलै रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सभेत सौ.मंगल गोर्डे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली .

माजी सरपंच सौ.वैशाली शिवाजी शिंदे,संगीता गणेश गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या सौ.संगिता नामदेव शिंदे,स्वाती अशोक वायकर,माया दत्तू गंगावणे, सुहासिनी किशोर मिसाळ,रोहिणी नामदेव निकम,स्मिता देवेंद्र काळे,लताबाई यडू सोनवणे,दिलीप गोर्डे,दादासाहेब गजरे,पंढरीनाथ फुलारी,अण्णासाहेब गव्हाणे,संजय मिसाळ,कादर सय्यद,ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे उपस्थित होते.

 

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!