Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात ही जुंपले आता :त्यांच्या’ फाईली वेळ आल्यावर बाहेर काढू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:१२ जुलै रोजी झालेली श्रीरामपूर नगर परिषदेची ऑनलाईन सभा शासकीय नियमानुसार झाली आहे. सभेत भाग न घेताच न झालेल्या भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले. मात्र विरोधकच भ्रष्टाचार करण्यात माहीर आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल आपल्याकडे आहेत. वेळ आल्यावर त्या बाहेर काढू,’ असा इशारा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिला आहे.

ससाणे गटाने केला होता सभात्याग:
काँग्रेस पक्षाच्या ससाणे गटाच्या सर्व नगरसेवकांनी १२ जुलै रोजी झालेल्या ऑनलाईन सभेत सभात्याग केला होता. त्याच दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी गटाने कसा भ्रष्टाचार केला व कसे बोगस बिले काढले, याचा पाढा वाचला होता. त्यावर आदिक गटाने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.

अनुराधा आदिक म्हणाल्या:
राज्य सरकारच्या नगर विकास विभागाचे परिपत्रक २८ जून अन्वये नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा कोविड संक्रमणामुळे ऑनलाईन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एवढा कळवळा विरोधकांना आहे,

तर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भातला विषय असतानाही हे अनुपस्थित का राहिले? अनेक वर्षापासून यांची सत्ता असताना ससाणे गटाने प्रश्‍न सोडविला नाही. मात्र आपण हा प्रश्न सोडवणार असून शासकीय नियमानुसार पुतळा शिवाजी चौकात बसवला जाईल.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!