Monday, October 25, 2021

नेवासा भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर;तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब फुलारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर आज जाहीर करण्यात आली असून तालुक्यातील भेंडा येथील भाऊसाहेब गणपत फुलारी यांची भारतीय जनता पार्टीच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आज नेवासा तालुका भाजपच्या 78 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी नियुक्ती जाहीर केली आहे.

*नवनियुक्त पदाधिकारी असे…*

अध्यक्ष-भाऊसाहेब गणपत फुलारी

उपाध्यक्ष- दादासाहेब नामदेव बर्डे,पाराजी फाकीरराम गुदाडे,दादासाहेब गुलाबराव कोकणे,सोपान अशोक कर्डिले,सुरेश केशवराव डिके,किरण साहेबराव जावळे, प्रमोद ज्ञानदेव पेहरे, महेंद्र भगवान आगळे.

*सरचिटणीस-वसंतराव रामभाऊ उकिर्डे,अमोल एकनाथ कोलते

*चिटणीस:- महेश गोरक्षनाथ नवले,पोपट गिरजाबापू शेडगे,संभाजी रामभाऊ काजळे,रावसाहेब अर्जुन होण, नानासाहेब सुखदेव ढेरे,सुखदेव तुकाराम कदम,अशोक सतिश आयनर,कल्याण दिगंबर मते

*कोषाध्यक्ष:- तुळशीराम धोंडीराम शिंदे
*प्रसिद्धी प्रमुख:-रितेश विजयकुमार भंडारी
*कार्यालयीन चिटणीस:- संदीप मोतीलाल आदमने
*किसान मोर्चा प्रमुख:-श्री.ऋषिकेश वसंत शेटे
*उद्योग सेल प्रमुख:- मुकुंद प्रल्हाद हारदे
*अल्पसंख्यांक मोर्चा प्रमुख:-राजु जानुभाई शेख
*अनुसूचित जमाती मोर्चा प्रमुख:- येडूभाऊ दामू सोनवणे
*अनुसूचित जमाती मोर्चा प्रमुख:- प्रकाश रामदास धनवटे
*वैद्यकीय सेल उद्योग सेल प्रमुख:- डॉ. लक्ष्मण मारुती खंडाळे
*दिव्यांग सेल प्रमुख:-वैजिनाथ शिवाजी जाधव
*माजी सैनिक सेल प्रमुख:-बाबासाहेब आशिक टेकम
*युवा मोर्चा प्रमुख:- प्रताप कुंडलिक चिंधे
*कायदा सेल प्रमुख:-अड. किशोर मुरलीधर सांगळे
*सोशल मेडिया:-आदिनाथ रावसाहेब पटारे
*नमामि गंगे प्रकल्प प्रमुख:-एकनाथ मोहन जाधव
*सहकार सेल प्रमुख:- तुळशीराम रामराव काळे
*जेष्ठ कार्यकर्ता सेल प्रमुख:-भाऊसाहेब माणिक भागवत
*वहातुक सेल प्रमुख:- संजय जाणकू नारळे
*नेवासा शहर प्रमुख:- मनोज अंबादास पारखे
*शहर अनुसूचित जमाती प्रमुख:- रोहित अंबादास पवार
*शहर युवा मोर्चा प्रमुख:-प्रतीक जितेंद्र शेजुळ

नवीन पदाधिकाऱ्यांचे
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, जिल्हा चिटणीस अंकुशराव काळे यांनी अभिनंदन केले आहे.

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!