Monday, October 25, 2021

नेवासा तालुक्यातील खाजगी पशुपदविका धारक आंदोलनाच्या पवित्र्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील खाजगी पशुपदविका धारक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती डॉ. सोमनाथ महाडिक यांनी दिली.

पशुधन व्यवसाय व व्यवस्थापन पदिविका धारकांची सभा नेवासा येथे पार पडली. महाराष्ट्रात कार्यरत असलेले पदविका धारकांना टार्गेट करुन राज्य पशुवैद्यक परिषद (महाव्हेट) राज्य सरकारला कारवाई करायला सांगत आहे याचा निषेध करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी नेवासा येथे ही सभा संपन्न झाली.

या वेळी पशुवैद्यकीय,पशुसंवर्धन व्यवसाय व्यवस्थापण सेवा संघाचे डॉ. सागर आरुटे ,नगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. जी.एम.सौताडे तसेच या संस्थेतील आनेक पदाधिकारी उपस्थीत होते.

यावेळी डॉ. सागर आरुटे यांनी,भारतिय पशुवैद्यक परिषद 1984चा कायदा कलम 30(क),30(ख)च्या तरतुदी मध्ये सुधारण करावी तसेच पशुधन पर्यावेक्षक या पदावर फक्त पशु पदविकाधारक व्यक्तीचीच नेमनुक करावी व महाव्हेट करत आसलेल्या करवाया त्वरित थांबावाव्या या सरख्या अन्य मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
याबाबदचे निवेदन संबधित सर्व विभागाला पाठवण्यात आले आहे असून पूढील आठवडयात पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांना निवेदन देऊन समक्ष भेट घेऊन चर्चा करणार आहोत.
पशु पदविका प्राप्त लोकांवर जर जुलमी कारवाई महाव्हेट करत असेल तर काही दिवसात नेवासा तालुका संघटना आंदोलनाचा पवित्रा घेईल असे या वेळी ठरले.नेवासा तालुक्याचे नेत्रुत्व डॉ. सोमनाथ माहाडिक यांनी केले.
डॉ.सचिन जपे,डॉ. ईश्वर उगले,डॉ.नाना थोरे, डॉ. कडूबाळ काकडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शेवगाव पशुसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ.मल्हारी लवांडे ,उपाध्यक्ष डॉ.झिरपे व जिल्हयातील शेवगाव,कर्जत,नगर,पाथर्डी,श्रीरामपुर येथील तालुका संघटनेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व इतर सदस्य उपस्थित होते. डॉ.आनंद डांगे यांनी आभार मानले.

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!